“सत्यासंबंधी विवाद” ही कल्पनाच विचित्र आहे. जे विवाद करतात ते नक्कीच अज्ञानी आहेत. कारण “ज्ञान” निर्विवाद आहे. ज्ञानाचा कोणताच पक्ष नसतो. जे पक्ष असतात ते अज्ञानाचे असतात. सत्यासंबंधी जे वादग्रस्त विचारात पडतात ते “सत्य” व “स्वत:” यांच्यात दरी निर्माण करतात. म्हणूनच विचारांचा त्याग करा. निर्विचारी व्हा. पक्ष सोडा. निष्पक्ष व्हा. तरच सत्याचा प्रकाश लाभेल.
— आचार्य रजनीश
Leave a Reply