V-522

Swami Vivekanand

कोणतीही शक्ती निर्माण करता येत नाही. तिला फक्त योग्य दिशा लावून देता येते. म्हणून आपण आपल्या ठायी आगोदरच असलेल्या प्रचंड शक्तीवर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे व आपल्या ईच्छाशक्तीच्या साहाय्याने त्यांना निव्वळ पाशवी स्थितीत राहू न देता त्यांचे अध्यात्मिकरण आणले पाहिजे.
— स्वामी विवेकानंद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.