देव ते संत देव ते संत । निमित्त त्या प्रतिमा । मी तो सांगतसे भाव । असो ठावे सकळा ।।
तुकाराम महाराज आपण संतांकडे कोणत्या भावाने पाहातात याची जाणीव करुन देतात. देवाच्या प्रतिमांची आपण देव समजून पूजा करतो, पण संत हे साक्षात देवच असतात.
— संत तुकाराम

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions
Leave a Reply