V-527

एक दिवस विज्ञान हे अज्ञानावर मात करील आणि संस्कृतीच्या मंदिरात युद्धाऐवजी शांतीची उपासना सुरु होईल. जगाला युद्धात ओढणार्‍यांना बाजूला ठेवून मानवकुलाच्या रक्षणकर्त्याचा बहुमान केला जाईल.
— लुई पाश्चर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.