एक प्रसिध्द चित्रकार होता. तो मूर्तिकलाही शिकला होता. रोगर्स त्याच नाव. त्यानं एकदा प्रसिध्द विनोदी लेखक आणि कादंबरीकार मार्क ट्रेनला आपल्या चित्रांचं अन् कलाकृतींच प्रदर्शन पाहण्यासाठी बोलावलं. “वा! वा! खुपच सुरेख!” मार्क ट्रेन उद्गारले असच पाहता पाहता एक संगमरवरी पुतळा त्याच्या नजरेस आला. एक सुंदर तरुणी आपले केस विंचरत होती.
“ही कलाकृती वास्तव वाटत नाही “ट्रेन म्हणाले “का? “मुर्तीकार “कारण तिच्या तोंडात हेअरपिन्स नाहीत.”