मानव स्वरुपात; मुळातच दिव्य असल्यामुळे आपणापैकी प्रत्येकाच्या अंत:करणात उच्चतर तत्वाची तळमळ असतेच; परंतु जीवनातील आव्हानांना तोंड देत असताना जिकडे वळावे अशी योग्य दिशा आपणास माहीतच नसते. ग्रंथ हे एखाद्या अचूक होकायंत्राप्रमाणे नेहमीच योग्य दिशेचे निर्देशन करीत असतात.
— स्वामी चिन्मयानंद
Leave a Reply