काया वाचा आणि मन यांनी भगवंताशी एकरुप होणे हेच परमार्थाचे सार आहे. संसार टाळण्यासाठी साधना नाही. उलट सारा संसार आनंदरुप करण्यासाठी साधना आहे. ‘अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक’ हाच खरा परमार्थ. म्हणूनच सारा प्रपंचच परमार्थरुप करायला हवा.
— स्वामी विवेकानंद
Leave a Reply