V-554

जनी वादविवाद सोडूनी द्यावा ।
जनी वादसंवाद सुखे करावा ।
जगी तोचि तो शोक संताप हारी ।
तुटे वादसंवाद तो हितकारी ।।
माणसाने कोणाबरोबर वादविवाद करु नये. दुसर्‍यांशी फक्त सुखसंवाद करावा. तरच त्याचे दु:ख, कष्ट नाहीसे होतील.
— समर्थ रामदास

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.