जो नम्र झाला भूता ।
त्याने कोंडीले अनंता ।।
सर्वसामान्य मनुष्य असंख्य दोष असून सुद्धा काही मोजक्या गुणांमुळे उन्मत्त होतो, गर्विष्ठ होतो. नम्रतेच्या अभावी ते गुण सुद्धा मग इतरांना दोष वाटू लागतात. म्हणून नम्रता अंगी बाळगणे हे व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
— संत ज्ञानेश्वर
Leave a Reply