ब्रेक्झिट – ४
ब्रेक्झिट – ४ पाहिजे तेवढं Brain-Strom पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? — सुभाष नाईक
ब्रेक्झिट – ४ पाहिजे तेवढं Brain-Strom पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? — सुभाष नाईक
ब्रेक्झिट – ३ MP बसलेत डोकं खाजवत UK च्या नांवाला लागतोय् बट्टा. अरे, Brexit आहे की थट्टा ! — सुभाष नाईक
ब्रेक्झिट – २ Brexitच्या प्रत्येक विकल्पाला MP म्हणतात, ‘Not OK’. अन् इकडे, फासावर चढलाय UK. — सुभाष नाईक
ब्रेक्झिट – १ पाहिजे तेवढं Brain-Strom पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? — सुभाष नाईक
बरें असतें जहालें जर तुझा रुमाल मी असतो कधी तो स्पर्शतो ओठां, कधी हृदयाजवळ बसतो. – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
तीर निशाणावर लागावा म्हणुन शिकारी मिटतो डोळा आतां कळलें, युवक आजचे, युवतीही कां ”मारत डोळा” . – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
स्वयपाकामधि ”दगडफूल” हें नांव ऐकुनी मजाच वाटे सखि जरि कोमल, हृदय दगडासारखे, मज सजाच वाटे . – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
घायाळ नजरेनें करुन पोटिस स्मिताचें लावसी इजा-इलाजहि स्वत:च करणें, अजब पॉलिसी तुझी अशी . – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
ठावकी मज, ओढणीची गरज कां तुज पडतसे जतन मागे निजहृदय अन् हृदय माझेंही असे . – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
असतीच केली तुसवें तुलना तयाची, साजणी पाहिला नसता कधी जर चंद्रम्यावर डाग मी . – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions