प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य इष्टदैवतेत आहे

एकदा यम वैकुंठात भगवंत विष्णुला भेटायला गेला. वैकुंठाच्या दारा जवळ ७ कबुतरं होते. त्यातील एका कबुतरा वर यमाची दृष्टी गेली. ते कबुतर खुप घाबरलं. आता आपण मरणार या विचाराने त्याला काही सुचेना. इकडे गरुडाने वैकुंठाचं […]

सोनार आणि लोहार

एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज […]

नदीपार

ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले […]

भाव तेथे देव

एका सलूनमध्ये बरीच गर्दी झाल्यामुळे, ‘जगात देव आहे का नाही ‘ या विषयावर रिकाम्या गिर्‍हाइकांचा आणि सलूनच्या मालकाचा जोरजोरात वाद चालला होता. तो मालक म्हणाला, ‘ ‘साहेब जगात देव वगैरे काहीही नाही. सगळं थोतांड आहे. […]

स्वाभिमानाची जादू

पुढ्यात पेन्सिलींचे जुडगे आणि कटोरा घेऊन रेल्वे फ्लॅटफॉर्मवर एक भिकारी बसला होता. एक तरुण अधिकारी तिकडून चालला होता. त्याने त्या कटोर्‍यात दोन रुपये टाकले आणि तो रेल्वेच्या डब्यात चढला. रेल्वे सुरू होणार इतक्यात काहीतरी त्याच्या […]

धैर्याचे महत्व

धैर्यधर नावाचे एक व्यापारी होते. व्यापार उत्तम चालत होता. आमदानी उत्तम होती. अर्थातच धैर्यधरांनी प्रामाणिकपणे ही संपत्ती कमावली होती. लोक त्यांना गमतीनं म्हणायचे, ”तुमचं नाव धैर्यधर आहे, पण तुम्ही आहात लक्ष्मीधर.” ”होय, मी लक्ष्मीधर आहे; […]

चित्त निर्मळ हवे

देवदत्त अतिशय अस्वस्थ झाला होता. मानसिक ताणाबरोबर त्याची प्रकृतीही बिघडायला लागली होती. गावात एक सिद्ध साधू महाराज होते. देवदत्त त्यांच्याकडे गेला आणि आपली व्यथा सांगू लागला. ‘ ‘महाराज, अति विचार करून मी त्रासून गेलो आहे. […]

नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर

करमचंद नावाचे एक व्यापारी होते. त्यांचं आधी छोटंसं दुकान होतं. नंतर हळूहळू जम बसून मोठं दुकान झालं. तिजोरी भरली. मग त्यांनी राहण्यासाठी मोठी जागा घ्यायचं ठरवलं. मग एक जागा बघून तिथे त्यांनी मोठी हवेली बांधली; […]

प्रामाणिकपणा

विश्वनाथच्या गुरुकुलात अनेक शिष्य विद्याजर्नसाठी वास्तव्याला होते. विश्वनाथांना एक तरुण अशी उपवर कन्या होती. विश्वनाथांनी तिचा विवाह करायचे ठरवले. वर संशोधन करीत असता एक दिवस त्यांच्या मनात आले की आपल्याच शिष्यांपैकी एकाला जावई म्हणून करून […]

श्रद्धेची शक्ती

एक जोडपे भारत भ्रमण करण्यासाठी निघाले होते. अनेक स्थळं पाहात पाहात समुद्र पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ते समुद्र किनार्‍यावर आले. समोर समुद्रात अनेक लोक बोटीत बसून जलक्रीडेचा आनंद घेत होते. ते पाहून त्या जोडप्यालाही जलक्रीडेचा मोह […]

1 2 3 15