सामर्थ्य असलं तरी सहनशीलता असणं आवश्यक असतं

पंढरपूरच्या एका फार मोठ्या संताची ही कथा. संतच ते. त्यामुळे स्वभावाने अतिशय शांत, उदार आणि सहनशील. म्हणून त्यांची ख्याती होती. ”पण संत झाला तरी शेवटी तो माणूसच असतो. त्यामुळे त्यालाही कधी ना कधी राग येणारच. […]

जगात यशस्वीपणे वावरताना व्यवहार ज्ञानाच महत्त्वाचं ठरतं !

एक दिवस एक प्रसिद्ध उद्योगपती जॉगिंग ट*ॅकवर फिरायला आले होते. त्या ट*ॅकवर आसपास अनेक माणसं फिरायला आली होती. एक जण उद्योगपतींकडे पाहून म्हणाला, ”अरे हा एवढा मोठा उद्योगपती. साधे मॅटि*कची परीक्षासुद्धा पास झालेला नाही. मग […]

करावे तसे भरावे

एका गावात एक भुरटा चोर रहात होता. चोरी करणं हाच त्याचा व्यवसाय होता. गावात अनेक ठिकाणी चोर्‍या केल्यानंतर तो आसपासच्या गावात जाऊन चोर्‍या करू लागला. अशाच एका गावात आला असताना एका मोठ्या घराच्या बाहेर तबेल्यात […]

लोभामुळे मन:स्वास्थ नष्ट होतं

आसपासच्या पंचक्रोशीत एक साधू महाराज, विरक्त आणि निर्लोभी म्हणून प्रसिद्ध होते. बर्‍याच धर्मग्रंथांचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. त्या ज्ञानाच्या साह्याने ते गावागावात भजन-किर्तन करून समाजाला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगत असत. तर जीवन जगण्याला सुसह्य होईल […]

विहिरीतल्या बेडकासारखेच स्वत:ला संकुचित करून आपण जगत असतो. त्याऐवजी दृष्टी विशाल ठेवून जगणे हे कधीही चांगले

एकदा पावसाळ्यात दोन बेडूक एकमेंकाला भेटले. त्यातील एक बेडूक एका विहिरीत राहणारा तर दुसरा बेडून समुद्रात राहणारा होता. पावसापाण्याच्या गप्पा झाल्यावर विहिरीतल्या बेडकाने उत्सुकतेने विचारले, ”समुद्र कसा असतो ?” तेव्हा समुद्रातल्या बेडकाने समुद्राची लांबी, रुंदी, […]

मोह, लोभ यांचा त्याग केल्यावरच मन:शांती लाभते

देविदास एक अतिशय श्रीमंत व्यापारी होता. गडगंज संपत्तीच्या रूपाने त्याच्या घरी लक्ष्मीच पाणी भरत होती; पण तरीही देविदास सदैव अस्वस्थ, अशांत असायचा. इतका पैसा असूनही त्याला मन:शांती मिळत नव्हती. तो नेहमी गावातल्या एका साधूच्या दर्शनाला […]

ज्ञानप्राप्ती म्हणजेच अंतरात्म्याचा शोध

एका राज्याचा राजकुमार असलेला सिद्धार्थ ज्या वेळेस सर्व संसाराचा, मोहाचा त्याग करून सत्याच्या शोधासाठी महालाबाहेर पडला. काही वर्षांच्या तपानंतर सिद्धार्थ म्हणजेच गौतमबुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली. त्यावेळेस लोकांनी गौतमबुद्धांना विचारले, ”ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे तुम्हाला काय मिळाले ?” […]

सुखाच्या किवा दु:खाच्या काळात स्थितप्रज्ञ दृष्टिने आपणच आपल्या आयुष्याकडे पहायला हवं

एका गावात दीनानाथ नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्या श्रीमंतीचा सर्व गावाला हेवा वाटत असे. एकदा एका व्यवहारात दीनानाथाला खूप नुकसान आले. त्याची सर्व संपत्ती तर गेलीच पण तो कर्जबाजारी सुद्धा झाला. हे सगळं […]

मृगजळाच्या मागे धावत जाणं हे निरर्थकच

एक चिमणी आकाशात निवांत भरार्‍या मारत होती. उंचावर तरंगणार्‍या कापसासारख्या ढगांचा तिला हेवा वाटला. आणि त्याच्याबरोबर स्पर्धा करावी या विचाराने ती ढगाजवळ वरवर जाऊ लागली. ढगाजवळ पोहोचणार तेवढ्यात ढगाने आपली दिशा बदलली. चिमणी ढगापाठोपाठ जाऊ […]

आधी स्वत:च्या अंतरात्म्याला जाणून घ्यायची इच्छा हवी

सत्याचा शोध घेण्यासाठी विवेकानंदांचे भारतभर भ्रमण सुरू होते. एकदा रात्री ते नदीकाठा पलीकडच्या देवेंद्र महर्षींच्या आश्रमात गेले. ध्यानात बसलेल्या महर्षींना त्यांनी विचारले, ”ह्या जगात ईश्वर आहे का नाही हे मला जाणून घ्यायचे आहे.” अर्ध्या रात्री […]

1 8 9 10 11 12 15