जीवन क्षणभंगुर आहे म्हणून त्याची शाश्वती कोणीच देऊ नये
कोणताही याचक युधिष्ठिराच्या दरबारातून विन्मुख होऊन परत जात नसे. असेच एक दिवस युधिष्ठिराकडे एक याचक येतो. युधिष्ठिर त्याला थोडीफार मदत करतो आणि उद्या परत येण्यास सांगतो. ही सारी घटना भीम बाजूला उभं राहून पाहत असतो. […]