गर्व आणि अहंकाराची चादर जोपर्यंत मनातून दूर करत नाही तोपर्यंत साक्षात्कार कसा होईल ?
रामकृष्ण परमहंस यांचे अनेक शिष्य होते. परमहंस हे अनेकवेळा अध्यात्मिक मार्गातील आपले अनुभव शिष्यांना सांगत असत. जेणेकरून या मार्गावरून जातांना शिष्यांना प्रगती करणे सोपे जावे. अतिशय साधी सोपी उदाहरणं देऊन तत्त्वज्ञान ते सहजपणे उलगडून सांगत. […]