वय, अधिकार आणि पात्रता

मोठी माणसं त्यांच्या गोष्टीही मोठ्याच. ही गोष्ट तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची. सावरकर शाळेत विद्यार्थी असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उत्कृष्ट भाषण केले. अनेक गोष्टींचे संदर्भ त्यांनी भराभर आपल्या […]

अंतर्ज्ञान

दोघं मित्र एका गणपतीच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळाच्या गाभाऱ्यात एक आंधळा बसला होता. ते पाहून रमेश गोविंदाला म्हणाला, ‘ ‘ह्या बाजूला बसलेल्या त्या व्यक्तिला पाहिलसं का ? तो आंधळा आहे पण गावातील विद्‌वान पंडित […]

उगाचच मनस्ताप

एखाद्या व्यक्तिचा स्वभाव हा जगावेगळा असतो. समाजात राहूनही तो दहा माणसांप्रमाणे वागू शकत नाही. सुरेंद्रचा स्वभाव असाच काहीसा होता. समाजात कोठे अन्याय झाला, कोठे अत्याचार झाला की तो अस्वस्थ होत असे. आणि त्या प्रकरणाशी काहीही […]

सज्जनपणाचे वास्तव

उत्तरप्रदेशातील एक कुविख्यात दरोडेखोर. त्याचं सगळं आयुष्य दरोडेखोरीतच गेलं होतं. त्याचा मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर तो त्याला दरोडेखोरीचे प्रशिक्षण देऊ लागला. तसेच त्या व्यवसायाची काही गुपिते त्याने आपल्या भूगला शिकवायला सुरुवात केली. शिकवताना तो आपल्य […]

अडचणीतून मार्ग

राजा विक्रमसेन राज्यातल्या ब्राह्मणांना दान देणार असतो. त्यासाठी ब्रह्मदत्त आणि देवदत्त हे दोघे ब्राह्मण चालत चालत राजधानीकडे निघालेले असतात. दुसऱ्या दिवशी त्यांना राजधानीत पोहोचायचे असते. प्रवासात संध्याकाळ होते. तोपर्यंत ते एका डोंगरापाशी येतात. रात्र झाल्यामुळे […]

गरुडाच्या पंखांचा बाण

गरुड पक्षी एका उंच कड्यावर ससा टेहळीत असता, एका पारध्याने त्याला पाहिले व अचूक नेम धरून बाण सोडला. तो बाण गरुडाच्या छातीला लागून तो अगदी मरायला टेकला. मरता मरता शरीरात घुसलेल्या बाणाकडे त्याने पाहिले तो […]

विलंब नुकसानकारकच

सेनगुप्त राजाने आपल्या हयातीत आपले साम्राज्य खूप वाढविले होते. त्याच्या नंतर त्याचा पुत्र दासगुप्त गादीवर आला. अनेकवेळा दासगुप्ताने पाहिले होते की राज्यात एखादी समस्या उद्भवली तर त्याचे वडील राजा सेनगुप्त राज्यातील अनेकांशी सल्लामसलत करुन मग […]

ध्येय गाठण्यासाठी फुकटचे वाद टाळा

गाढव वाघाला बोलतो गवत पिवळ असत…… वाघ बोलतो गाढवाला गवत हिरव असत…….. त्यांच्यात वाद होतो. ते सिंहाकडे जातात निवाडा करायला. दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांना समोर सिंहाला बोलतो कि गवत पिवळ असत […]

माणूस श्रेष्ठ की सिंह श्रेष्ठ

एक माणूस अरण्यात फिरत असता तेथे त्याची एका सिंहाशी भेट झाली. त्यावेळी त्या दोघांनी निरनिराळय़ा विषयांवर बर्‍याच गप्पा मारल्या व त्यामुळे ते दोघे एकमेकांस आवडू लागले. शेवटी मात्र ते ‘माणूस श्रेष्ठ की, सिंह श्रेष्ठ?’ या […]

हुशार खेडूत

एका शहराच्या भरचौकात एक भली मोठी शिळा पडलेली होती. शिळा खूपच मोठी असल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. ती हटविण्यासाठी काही अभियंत्यांना पाचारण करण्यात आले. शिळा कशी हटवावी आणि हटविण्यास किती खर्च येईल, अशी विचारपूस त्यांच्याकडे […]

1 2 3 4 15