हुशारीची किंमत
खेड्यात दोघं मित्र राहात होते. दिनेश आणि मंगेश. दिनेश तसा बुद्धीने हुशार परंतु घरची परिस्थिती अगदी गरीबीची म्हणून त्याचे शिक्षण सुटले होते. तर मंगेशला शिक्षणात फारशी गतीच नव्हती म्हणून त्याचे शिक्षण थांबले होते. दोघेही बेकार […]
खेड्यात दोघं मित्र राहात होते. दिनेश आणि मंगेश. दिनेश तसा बुद्धीने हुशार परंतु घरची परिस्थिती अगदी गरीबीची म्हणून त्याचे शिक्षण सुटले होते. तर मंगेशला शिक्षणात फारशी गतीच नव्हती म्हणून त्याचे शिक्षण थांबले होते. दोघेही बेकार […]
लडाख गावात सरस्वती विद्यामंदिर ही एक मुलावर चांगले संस्कार करणारी आदर्श शाळा होती. या शाळेतील चौथीच्या एका वर्गात एक शिक्षक गणित शिकवित होते. वजाबाकीची उदाहरणे शिकवून झाल्यावर शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. “समजा, दहा मेंढ्या […]
भोजन महाल धुपादीपांनी दरवळला होता. अतिशय प्रसन्न वातावरण होतं. अनेकानेक रुचकर पदार्थांचा आणि पक्कान्नांचा घमघमाट सुटला होता. सोन्याच्या चौरंगावर पदार्थांनी भरलेले ताट ठेवलेले होते. जवळच , सोन्याच्या पाटावर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण बसले होते महादेवी रुक्मिणी. […]
आनंदनगर गावातील एक आंधळा स्वतःच्या अंधपणाला अतिशय कटाळला होता. कोणीही भेटल्यावर तो प्रत्येकाला म्हणायचा, ‘मला प्रकाश दाखवा. मला त्याची चव घ्यायची आहे. मला त्याचा स्पर्श हवाहवासा वाटतो आणि मला प्रकाशाचा आवाजही ऐकवा. त्यावर लोक त्याला सांगायचे की ‘प्रकाशाची चव घेता […]
पदयात्रा करीत असताना मनोहर पंतांना एका जंगलात एक व्यक्ती भेटली. तिच्या सर्व अंगावर लोखंडी साखळ दंड होते. रस्त्याने चालत जाताना ती व्यक्ती रस्त्यातील प्रत्येक दगड उचलून हातात घेत होती आणि तो दगड अंगावरील साखळदंडाला लावून […]
एका सावकाराच्या वाड्यात खूप मोठा जनावरांचा गोठा होता. गाई, म्हशी, वासरं तेथे सदैव बांधलेली असत. यातील एका वासराला अतिशय तहान लागली होती. कोणी पाणी पाजायला येईल म्हणून बराच वेळ वाट पाहिली. पाण्याशिवाय त्याचा जीव अगदी […]
धनसंपत्ती, ऐश्वर्य सर्व मिळवून त्याचा उपभोग घेतल्यानंतर देवदत्तला ईश्वरप्राप्तीची इच्छा झाली होती. त्याच्या मनात येत होते की आता आपल्याजवळ सर्व काही आहे. नाही तो फक्त ईश्वरच! मग तो मिळवायला हवा. म्हणून तो भगवी वस्त्रं घालून […]
अतिशय श्रीमंत असलेल्या देवरामने एक सुंदर मंदिर तयार करून घेतले. मंदिरात देवाची मूर्ती स्थापन करून त्याची दररोज पूजा करण्यासा़ठी पूजारी ठेवला. मंदिरात गरीब भक्त साधू-संत असे लोक आले तर त्यांना ४-५ दिवस रहाता यावे, त्यांना […]
देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवावर उदार होऊन प्राणपणाने लढणाऱ्या देशभक्त क्रांतिकारकांची भूमिका ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने अशी असते. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध झालेल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्याच्या पुढे अन्य कशाचेही मोल नसते. तळहातावर शिर घेऊन […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions