जशास तसे उत्तर द्यायलाच लागते
शंकराचार्यांच्या आयुष्यात घडलेली ही कथा. शंकराचार्य तत्त्वज्ञानाचे मानवी आयुष्याशी असलेले महत्त्व समाजाला समजवून सांगताना सलताना अनेक उदाहरणे देत. आपल्याच आयुष्याकडे तटस्थवृत्तीने पाहिल्यास माणूस आयुष्यभर सुखाने जगू शकतो कारण आसपास घडणाऱ्या घटना ह्या मोह मायेतून घडत असतात. तेव्हा त्या […]