सजनाशी मैत्री
नारायण आचार्यांच्या गुरुकुलात ज्ञानसंपादन करण्यासाठी अनेक शिष्य राहात होते. नारायण आचार्य आपल्या शिष्यांवर चांगले संस्कार होतील अशा कथा सांगत असत आणि शिष्यांच्या मनातील ! शंकांचे निरसन व्हावे म्हणून प्रश्नोत्तराचा कार्यक्रम । घेत असत. एकदा असेच […]