संसाराची आसक्ती सुटायलाही काही काळ जावाच लागतो
सुरत शहरात एक अतिशय मोठा कापडाचा प्रसिद्ध व्यापारी होता. आयुष्यभर कष्ट करून त्याने बरीच माया जमवलेली होती. त्याची मुलंही आता त्याचा व्यवसाय बघू लागली होती. सर्व सुखं त्यांच्यापुढे हात जोडून उभी होती. त्यामुळे तृप्त मनाने […]