ज्ञानाची दृष्टी नसेल तर यश कसं मिळेल

एका लहानशा गावातून एक खेडूत माणूस शहरात आला होता. वयोमानामुळे त्याची दृष्टी अतिशय कमजोर झाली होती. त्याला कोणीतरी सल्ला दिला, ”दृष्टी कमजोर झाली आहे तर तुम्ही चष्मा का लावत नाही ? समोरच्या दुकानातच वाचायला येणारे […]

सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय परमेश्वरप्राप्ती होत नाही

देवदत्त राजाच्या राज्यात एकदा गौतमबुद्ध आले होते. त्यांचे स्वागत करायला वेशीजवळ स्वत: राजा देवदत्त, राजाचे सरदार, सेनापती मोठमोठे आहेर आणि नजराणे घेऊन बुद्धांच्या स्वागतासाठी उभे होते. प्रत्येकजण आपला नजराणा आपापल्या मानाप्रमाणे बुद्धांना देत होते. थोड्या […]

ध्येय गाठणारा शिष्यच गुरुचा लाडका असतो

गुरु नेहमी आपल्या शिष्याची परीक्षा घेत असतात. एक दिवस रामकृष्ण परमहंसांच्या मनात नरेंद्रची (विवेकानंद) परीक्षा बघावी हा विचार आला. त्यांनी नरेंद्रला आपल्याजवळ बोलावले आणि त्याला म्हणाले, ”हे बघ नरेन, कालीमातेच्या कृपेने तिने मला काही चमत्कार […]

मोठी माणसं ही अंतर्बाह्य मोठीच असतात

लष्कराच्या गाड्या भरधाव वेगाने मिलीटरी कॅम्पवर निघाल्या होत्या. सगळ्यात मागे असलेली गाडीही वेगात जात होती. जरा रस्त्याच्या कडेला ती वळळी आणि बाजूला असलेल्या खड्ड्यात तिचे चाक अडकले. गाडी जागीच उभी राहिली. आतून शिपाई उतरले आणि […]

बाजू उलटवण्याचे चातुर्य पण हवे

चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याची घडी आर्य चाणक्यांनी अतिशय उत्तम बसविली होती. एकेका अधिकाराच्या जागेवर त्या विषयांची तज्ज्ञ व्यत्रि*ची त्याने नेमणूक केलली होती. तसेच राजपंडित सुद्धा त्यांनी त्याच योग्यतेचे निवडले होते. अमोध वक्तृत्व असलेल्या त्यांच्या राजपंडिताची कीर्ती […]

काही निर्णय झटपटच घ्यायचे असतात

सेनगुप्त राजाने आपल्या हयातीत आपले राज्य खूप वाढविले होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र दासगुप्त गादीवर आला. अनेक वेळा दासगुप्ताने पाहिले होते की राज्यात एखादी समस्या उद्भवली तर त्याचे वडील राजा सेनगुप्त राज्यातील अनेकांशी सल्लामसलत करून मग […]

संकटाच्या वेळी मदतीला येतो तोच खरा मित्र

जीवन आणि राजीव दोघं अतिशय व्रात्य मुलं पण एकमेकांचे जिवलग मित्र. काहीतरी विचित्र कल्पना सदैव त्यांच्या डोक्यात शिजत असत. आज दोघांनी मिळून जंगलात फिरायला जायचे ठरविले. हसत खेळत जंगलात फिरत असताना राजीवच्या पायाला ठेच लागली. […]

आपल्याजवळ असलेल्याचा शोध आपण बाहेर घेत असतो

रस्त्याच्या कडेला एका झोपडीबाहेर बसून एक भिकारी अनेक वर्ष भीक मागत असे. पैसे गोळा करून खूप श्रीमंत व्हायचं ही त्याची मनोमनी इच्छा होती. तो आज अनेक वर्ष भीक मागत होता पण नशिबापुढे कोणाचे काय चालणार […]

वय आणि अधिकार आहे म्हणून पात्रता असेलच असे नाही

मोठी माणसं त्यांच्या गोष्टीही मोठ्याच. ही गोष्ट तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची. सावरकर शाळेत विद्यार्थी असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उत्कृष्ट भाषण केले. अनेक गोष्टींचे संदर्भ त्यांनी भराभर आपल्या […]

जगात यशस्वीपणे वावरताना व्यवहार ज्ञानाच महत्त्वाचं ठरतं

एक दिवस एक प्रसिद्ध उद्योगपती जॉगिंग ट*ॅकवर फिरायला आले होते. त्या ट*ॅकवर आसपास अनेक माणसं फिरायला आली होती. एक जण उद्योगपतींकडे पाहून म्हणाला, ”अरे हा एवढा मोठा उद्योगपती. साधे मॅटि*कची परीक्षासुद्धा पास झालेला नाही. मग […]

1 5 6 7 8 9 15