स्वत:ची ओळख होणे हाच आत्मानुभव
काही वात्रट मुलं रस्त्यात उभं राहून येणार्या जाणार्यांची टिगल करत असत. या रस्त्यावरून नदीवर आंघोळीसाठी रोज एक साधू जात असे. एक दिवस काहीतरी टिगल करावी या उद्देशाने ती मुले त्या साधूजवळ आली. उगाचच त्याला काहीतरी […]
काही वात्रट मुलं रस्त्यात उभं राहून येणार्या जाणार्यांची टिगल करत असत. या रस्त्यावरून नदीवर आंघोळीसाठी रोज एक साधू जात असे. एक दिवस काहीतरी टिगल करावी या उद्देशाने ती मुले त्या साधूजवळ आली. उगाचच त्याला काहीतरी […]
देवदत्त अतिशय अस्वस्थ झाला होता. मानसिक ताणाबरोबर त्याची प्रकृतीही बिघडायला लागली होती. गावात एक सिद्ध साधू महाराज होते. देवदत्त त्यांच्याकडे गेला; आणि आपली व्यथा सांगू लागला, ”महाराज, अति विचार करून मी त्रासून गेलो आहे. या […]
एक जोडपे भारतभ्रमण करण्यासाठी निघाले होते. अनेक स्थळं पाहात पाहात समुद्र पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ते समुद्र किनार्यावर आले. ज्या नौकेतून ते समुद्राचा फेरफटका मारणार होते त्या नौकेत ते बसले. नौका समुद्रावर विहार करू लागली. सर्व […]
मुंबईचा एक फार मोठा व्यापारी होता. ऐश्वर्यसंपन्न असाच होता. जवळ सगळी सुखं होती परंतु त्याच्या मनाला शांतता नव्हती. त्यावर उपाय म्हणून पहाटे उठून खोलीत बसून तो तासन्तास ध्यानधारणा करू लागला. परंतु त्याचा अस्वस्थपणा कणभरही कमी […]
ऐन थंडीचे दिवस होते. थंडी कडाडून पडली होती. अशा ऐन थंडीच्या दिवसात चंद्रगुप्ताच्या राज्यात घराघरातून चोर्या होऊ लागल्या. चोर फक्त घोंगड्यांची चोरी करीत असे. त्यामुळे गरम कपड्याशिवाय प्रजा आजारी पडू लागली. यावर उपाय म्हणून सरकारकडून […]
एका गावात एका मंदिराचे बांधकाम सुरू होते. तेथे काम करणारे अनेक मजूर होते. त्यापैकी एका मजूराला विचारले की, ”बाबा रे, तू काम का करतोस ?” त्यावर तो म्हणाला, ”पोट जाळण्यासाठी काम करावे लागते ?” दुसर्या […]
एक व्यक्ती रस्त्यात काहीतरी शोधत होती. समोरून येणार्या व्यक्तीने विचारले, ”तू काय शोधतो आहेस ?” ”माझी सुई हरवली आहे.” ”कुठे हरवली ?” त्याने विचारले. ”घरातच !” ”घरात अंधार आहे तेथे काही दिसत नाही म्हणून येथे […]
एकदा शनिदेव आणि लक्ष्मी देवाधिदेव इंद्राकडे गेले व आमच्यापैकी सुंदर कोण हे सांगा असा त्यांनी आग्रह धरला. लक्ष्मीला सुंदर म्हणावे तर शनिदेव महाराज रागावतील. पण शनिला सुंदर म्हणावे तर लक्ष्मी रागावेल. तेव्हा काय करावे असा […]
दोघं मित्र एका शंकराच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळाच्या गाभार्यात एक आंधळा बसला होता. ते पाहून रमेश गोविंदाला म्हणाला, ”त्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला पाहिलंस का ? तो आंधळा आहे. पण गावातील विद्वान पंडित आहे.” रमेशचे […]
एका खेडेगावात एक आजी आपल्या दोन नातींबरोबर रहात होत्या. एक दिवस त्यांचा एक नातेवाईक त्यांच्या घरी चार दिवसांसाठी रहायला आला होता. रात्रीची जेवणं झाली. आलेला पाहुणा दोन्ही नाती आणि आजी घराच्या ओसरीवर गप्पा मारीत बसल्या […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions