परमेश्वर दुर्लबांच्या सहाय्यासाठी धावून येतो; पण सबलांनी स्वत:चे रक्षण स्वत:च करायचे असते

आपल्या भव्य महालाच्या भोजनखान्यात श्रीकृष्णांचे जेवण सुरू होते. त्यांनी दोन-तीनच घास खाल्ले असतील तोच ताट बाजूला करून ते दरवाजाजवळ गेले. अर्धवट ताटावरून उठताना पाहून रुक्मिणी म्हणाली, ”असं भरल्या ताटावरून कोणी उठतं का ?” रुक्मिणीला काहीही […]

सत्य हे अनुभवावेच लागते

गावातील एक आंधळा स्वत:च्या अंधपणाला अतिशय कंटाळला होता. कोणीही भेटल्यावर तो प्रत्येकाला म्हणायचा, ”मला प्रकाश दाखवा, मला त्याची चव घ्यायची आहे, त्याचा स्पर्श हवाहवासा वाटतो.” त्याच्या या मागणीला गावातील लोक कंटाळली होती. कोणालाही त्याचे समाधान […]

आशेच्याच बळावर जीवन पुढे जात असते

माणसाला जगण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यापैकी बळ देणारी आणि जगवणारी एकमेव गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीविषयी त्याच्या मनात असलेली आशा. केवळ आशेच्या जोरावरच माणूस कोणत्याही संकटाला तोंड देऊन उभं राहतो. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर मॅकमिलन हे […]

आसक्तीचा त्याग म्हणजेच साक्षात्कार

जनकराजाला साक्षात्कार, आत्मबोध झाला आहे हे एके दिवशी शुकदेव मुनींना समजल आणि त्यांना आश्चर्यच वाटले. त्यांच्या मनात विचार आला, ”हे कसे शक्य आहे. राजा तर इतक्या ऐषारामात जगतो आहे. ज्याने विशेष असे तप किवा सर्वसंगपरित्याग […]

‘मी’ पणा संपल्यावरच ईश्वराचा शोध सुरू होतो

धनसंपत्ती, ऐश्वर्य सर्व मिळवून त्याचा उपयोग घेतल्यानंतर देवदत्ताला ईश्वरप्राप्तीची इच्छा झाली होती. त्याच्या मनात येत होते की आता आपल्याजवळ सर्व काही आहे. नाही तो फक्त ईश्वरच ! मग तो मिळवायलाच हवा. म्हणून तो भगवी वस्त्रं […]

‘स्वत:च’ समर्पित झाल्याशिवाय शांती मिळत नाही

भगवान बुद्ध देशोदेशी फिरत असताना एका राजाच्या राज्यात गेले. बुद्ध आपल्या राज्यात आले आहेत हे समजताच त्या राजाने त्यांना सन्मानाने आपल्या दरबारात नेले. त्यांचा आदर-सत्कार केल्यावर त्यांना विचारले, ”मला आपल्यासारखी मन:शांती लाभेल का ?” त्यावर […]

उंटावरच्या शहाण्यांकडून म्हणजे मूर्ख माणसांकडून असेच सल्ले मिळतात

एका सावकाराच्या वाड्यात खूप मोठा जनावरांचा गोठा होता. गाई, म्हशी, वासरं तेथे सदैव बांधलेली असत. त्यातील एका वासराला अतिशय तहान लागली होती. पाण्याशिवाय त्याचा जीव अगदी कासावीस झाला. शेवटी आसपास कुठे पाणी मिळते का हे […]

ज्ञान मिळविण्यासाठी वयाची मर्यादा नसते

स्वामी विवेकानंद एकदा बोटीतून प्रवास करत होते. ते फिरत फिरत त्या प्रवासी बोटीच्या डेकवर येऊन उभे राहिले. बाजूला पंचाहत्तरच्या जवळपास वय असलेले एक वृद्ध गृहस्थ खुर्चीत बसले होते. त्यांच्या हातात एक जाडजूड ग्रंथ होता. त्या […]

समाजात स्त्री-पुरुष समानता ही हवीच

विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता भारतात राहून भारतीय जनतेची सेवा करीत असत. एकदा एक ज्येष्ठ राजकीय नेते काही कामानिमित्त त्यांना भेटायला आले. भारताला स्वातंत्र्य मिळायला हवे या विषयावरही त्यांची चर्चा झाली. आणि बोलता बोलता भगिनी निवेदितांनी […]

संस्कार आणि संस्कृतीचा मेळ असणे आवश्यक आहे

सम्राट चंद्रगुप्त मौर्य याचा मुलगा बिदूसार हा शेजारच्या राजाच्या निमंत्रणावरून त्या राज्याच्या भेटीसाठी गेला होता. तेथे गेल्यावर अनेक सरदार, मानकरी यांच्याशी त्याची ओळख झाली. त्यातील एका सरदाराने, ”आर्य चाणक्य यांना भेटायची फार इच्छा आहे.” असा […]

1 7 8 9 10 11 15