Gm-12

ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्याआधीच ते वाटायला शिका..
माणुसकी कमी होत चाललीय तेवढी फक्त जपा .
इतिहास सांगतो काल सुख होतं .
विज्ञान सांगतं उद्या सुख असेल .
पण माणुसकी सांगते मन खरं असेल आणि ह्रदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे.

?सुप्रभात