Gm-13

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा,
ना कुणाच्या पुढे
जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
जिद्द असावी…!!
शुभ सकाळ

पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या ‘पुढ्यात’ उभी राहतील,

पण……जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव ‘तुमच्या’ पाठीशी उभी असतील.
शुभ सकाळ

आपला दिवस आनंदी जाओ.