Gm-17

“काय चुकलं” हे शोधायला हवं,
पण आपण मात्र “कुणाचं चुकलं” हेच शोधत राहतो..

आपली माणस मोठी करा,
आपोआप आपणही मोठे होऊ…

शुभ सकाळ