Gm-2

विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग ‘जागा’ कोणती ?

तो म्हणाला जी आपण दुसर्याच्या ‘मनात’ निर्माण करतो ती महाग जागा…

तिचा भाव करता येऊ शकत नाही…

अन ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं…

शुभ सकाळ…