Gm-20

“काळजी हृदयात असते,
शब्दांत नाही आणि
राग शब्दात असतो,
हृदयात नाही….!”

गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची,
एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची….