Gm-21

कुणाच्या ह्रदयातुन आपली जागा कमी करणे खूप सोपे असते….
पंरतु, कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ति टिकून ठेवणे खूप कठीण असते…
ज्या वेळी तुम्हाला बघताच , समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते… त्यावेळी समजून घ्या की, जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे….
शुभ सकाळ !