Gm-5

आकाशापेक्षाही विशाल,
सागरापेक्षाही खोल,
चंदनापेक्षाही शितल,
गुलाबापेक्षाही कोमल,
क्षितिजाच्याही दूरवर,
स्वप्नाहूनही सुंदर,
प्रेमापेक्षाही प्रेमळ,
जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं,तसं
नातं
आपल्या सगळ्यांच असावं
सुप्रभात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा