एका प्रख्यात गायकाने आपल्या मुलाखतीत सांगितले, “मी कधीही सिगरेट ओढत नाही. त्यामुळे आवाज खराब होतो.”
“पण तुम्ही तर सिगरेटच्या जाहिरातीत दिसता.” मुलाखत घेणार्याने आश्चर्याने विचारले.
“हो. पण त्यात मी काय सांगतो वाचलय का कधी?” “या सिगरेटमुळे माझा घसा खराब होत नाही.” “आणि ते खरही आहे. कारण मी ती कधी ओढत नाही.”
März 2017 um 23 09 heute abend habt ihr populisten in den niederlanden ghostwriter gesucht eine niederlage erlebt