गंभीर आजारी असलेल्या बायकोला बाळारावांनी विचारले. “तुझी अंतिम इच्छा काय आहे?
”मी गेल्यावर तुम्ही शेजारच्या उमाबाईंशी लग्न कराव” बायको म्हणाली.
“अग काहीतरीच काय ही कसली भलती इच्छा?” बाळाराव म्हणाले
“तुमच्यावर सूड घ्यायला आता तरी मला दुसरा उपाय दिसत नाही” बायको म्हणाली.