सलमान खान पुण्यात जातो
आणि पुणेकरांच्या खवचटपणाची नीटशी कल्पना नसल्याने आपण पाहिलेल्या जगातील अनेक ठिकाणांबद्दल सांगू लागतो…
सलमान : जगात अशी कोणतीही
जागा नाही जिथे मी गेलो
नाहीये…
जोशी काका : सासरी गेलायस का कधी?
आला मोठा सांगणारा…

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions