j-2718

पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ?
पुणेरी : २० Number ची पकडा.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी : १० – १० च्या २ पकडा