j-2725

बायको : अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा ‘बीपी’ वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?
नवरा : अगं ‘बीपी’ म्हणजे ‘बावळट पणा’