j-2728

बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकूः  आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?
बाळूः हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये…