j-2755

आपल्या भाषेला मातृभाषा का म्हणतात ? ” एका मुलाने आपल्या वडिलांना विचारले. वडील म्हणाले, “जन्मल्यापासून माझ्या आईला नंतर तुझ्या आईलाच `बोलताना’ ऐकले. म्हणून तिला आईची भाषा म्हणजे मातृभाषा म्हणतात !