j-2758

शास्त्रीय संगीताच्या मैफलीत एका गायकाने भूप राग गायला. मैफल संपल्यावर त्याला मानधन मिळाले नाही म्हणून संयोजकाला विचारले. संयोजक संगीताचा जाणता होता. तो म्हणाला, “तुम्ही तर भूप राग गायला त्यात `म’ आणि `नी’ वर्ज्य असतो ना ?