j-2762

पोटात काही नाही म्हणूनच तुझं पोट दुखत असेल. काहीतरी खाऊन घे.” बाळूच्या आईने बाळूला सांगितले.
दुपारी बाळूच्या वडिलांकडे शेजारचे रामभाऊ आले. गफ्पा मारताना म्हणाले, “हल्ली माझं डोकं रोज दुखतं का ते कळत नाही !”
“त्यात न कळण्यासारखे काय आहे ? डोक्यात काही नाही तर ते दुखणारच.” बाळू हुशारी दाखवत म्हणाला.