j-2766

आयफेल टॉवरखाली उदास बसलेल्या मित्राला पाहून टॉमी म्हणाला, “अरे तुला तर आयफेल टॉवर आवडत नाही
मग तू इथे का बसलास ?”
त्यावर तो मित्र म्हणाला, “जगात असे हे एकच स्थान आहे की येथून मला आयफेल टॉवर दिसत नाही.