j-2770

एका दागिन्यांच्या दुकानात एक गिऱहाईक बराच वेळ दागिने उलट सुलट करून पहात हेते पण दागिना विकत
घेण्याचे काही लक्षण दिसेना. तेव्हा विक्रेत्याने ग्राहकाला विचारले, “इतक्या वेळ तुम्ही काय पहाता आहात ?”
“संधी” गिऱहाईक हळूच म्हणाला.