j-2779

तुम्ही सिगारेट पिता का ?” “नाही.”
“तुम्ही दारू पिता का ?” “नाही.”
“तुम्ही जुगार खेळता का ?” “नाही.”
“तुम्हाला गाण्या बजावण्याचा नाद आहे का ? “नाही.”
“मग तुम्हाला सवय आहे तरी कशाची ?” डॉक्टर रोगाचे निदान करण्यासाठी विचारत होते.
“खोटं बोलण्याची !” गुंड्याभाऊ उत्तरले.