j-2790

एका मंत्र्याचा लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला पाहून एका पुढाऱयाने त्याला फोन करून विचारले, “साहेब लेख
छान होता, पण कुणाकडून लिहून घेतला ?” त्यावर मंत्री म्हणाले, “ते मी नंतर सांगतो. अगोदर तुम्ही
कोणाकडून वाचून घेतला ते सांगा.