मिसळ खाता खाता मुकुंदरावांना झुरळ दिसले. रागावून मॅनेजरला म्हणाले, “हे काय आहे ?”
त्यावर मॅनेजर शांतपणे म्हणाला,
“अहो, इतके रागावता कशाला ? ते झुरळ मेलेलं आहे. ते तुमची मिसळ थोडीच खाणार आहे ?

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions