बंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला!
आमच्या वेळेला जर असे असते तर आज मुंबई मध्ये पेडर रोड मध्ये 2-4 फ्लॅट, 3-4 Imported कार, आणी कोकणात 20 एकर शेतीचा मी मालक असतो….