J-3202

आजच्या भेसळीच्या जमान्यात फक्त महावितरण कंपनीच आहे जी शुद्ध माल विकते…
विश्वास नसेल तर तारेला हात लावून पहा..

– तात्या वायरमन