J-3506

Cycle चालवुन थकल्यावर
Motorcycle घेतात.
Motorcycle मुळेपाठ दुखायलावर
Car घेतात.
Car चालवून पोट सुटल्यावर
Jim join करून तेथे पुन्हा
Cycle चालवतात याला म्हणतात
रिसायकलिंग