J-3512

चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो.

शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला…

मी हिला म्हणालो… “तुझे गुढघे दुखत असतील नाही ?”

तेवढ्यात…

शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला…

स्थळ : पुणे…