नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये..
पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका. फेसबुकावर ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे..

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions