J-3570

पुणेकर- उंदिर मारायचे औषध द्या .

दुकानदार- घरी न्यायचय का ?

पुणेकर- नाही……
उंदिर आणलाय सोबत.
इथेच भरवतो.