आजचा चिमटा
बाबा रामदेव सांगतात :
ओम शब्दाच्या उच्चाराने मेंदूच्या काही नसा जागृत होतात…
परंतु बाबा बिचारे ब्रह्मचारी…. त्यांना कसं माहित असेल की बायकोनी फक्त ओ म्हटलं तर आख्खा मेंदूच जागृत होतो. ‘म’ तर लांबच राहिला ..

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions